अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा !

0
91

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा संयुक्त पणे पूरग्रस्तांना मदतीच्या आवाहनाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. साधारण ५/६ टेम्पो भरतील एवढे साहित्य जमा झाले आहे. सर्व पुणेकरांना मनापासून धन्यवाद.
मेघराज राजेभोसले
अध्यक्ष- अ.भा.म.चि.महामंडळ व अ.भा.म.नाट्य परिषद, पुणे शाखा.