सस्नेह निमंत्रण…अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व शिराळा सांस्कृतिक कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने *कलाकार मार्गदर्शन मेळावा*

0
238

सस्नेह निमंत्रण*

*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ* व *शिराळा सांस्कृतिक कलामंच* यांच्या संयुक्त विद्यमाने

*कलाकार मार्गदर्शन मेळावा* – २०१९

प्रमुख पाहुणे
*मा.मेघराज राजेभोसले*
(अध्यक्ष:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ)

*प्रा.मारुती करंडे*
(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

*हास्य सम्राट*
*मा. प्रकाश भागवत*
(लेखक येड्याची जत्रा फेम)


*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ चे पदाधिकारी*

विशेष सहकार्य

*साई चॅरिटेबल ट्रस्ट* व
*शिराळा तालुका व्यापारी असोशियन*

वरील कार्यक्रमास आपण उपस्थित रहावे ही नम्र विनंती

स्थळ –
*व्यापारी असोशियन हॉल*
गुरुवार पेठ,32 शिराळा

रविवार दिनांक
*१५ सप्टेंबर २०१९*
वेळ सकाळी ११ वाजता