अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे सिद्धहस्त *लेखक,निर्माता व वितरक स्व.आण्णासाहेब देऊळगावकर* यांचा जन्मशताब्दीपूर्ती सोहळा दि.२० डिसेंबर २०१९ रोजी दिमाखदार स्वरूपात साजरा करण्यात आला. यावेळी *माया बाजार* या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

0
58