अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई* यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिशन मार्गदर्शन कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेली आहे.

0
199

ऑडीशन कशी द्यावी ? *ऑडीशन मार्गदर्शन कार्यशाळा**
( *प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य*)
*अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई* यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिशन मार्गदर्शन कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आलेली आहे.

*मार्गदर्शक* :-
१) *श्री.विवेक देशपांडे-दिग्दर्शक* (सिरीयल – फेम संभाजी,जय मल्हार, आभाळमाया)
२) *श्री.अमोल गोळे- कॅमेरामन* (चित्रपट – नशीबवान, रंगा पतंगा, स्टँडली का डब्बा )
३) *चैत्राली डोंगरे – कास्टिंग डायरेक्टर व सहकार्यवाह,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*
( चित्रपट- दगडी चाळ, तालीम, प्रियंका चोप्रा प्रस्तुत फायर ब्रँड )
४) *सौ.आदिती देशपांडे- अभिनेत्री*
( चित्रपट फेम- जोगवा ) व
(निर्माती- चित्रपट नॉट ओन्ली मिसेस राऊत)
५) *श्री.अभय राणे -अभिनेते* (सिरीयल -अग्निहोत्र, संभाजी)

यांचे मार्गदर्शन उपस्थितांना लाभणार आहे.
*चित्रपट सृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी ही कार्यशाळा अतिशय उपयुक्त ठरणार असून ऑडिशनच्या नावाखाली होणारी सर्व प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात येत आहे*.
तरी सर्वांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे ही विनंती.
*वार:- शनिवार*
*दि:-१८/१/२०२०*
*वेळ :- स.११ ते दु.४*
*ठिकाण:- मिनी थिएटर, पु.देशपांडे महाराष्ट्र्र कला अकादमी,मुंबई*
——————————————————
*श्री.मेघराज राजेभोसले-अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ*
*श्री.विभीषण चवरे-प्रकल्प संचालक,पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई*