अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांची भेट घेऊन महामंडळाच्या मागण्यांबद्दल चर्चा केली

0
31

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.मेघराज राजेभोसले यांनी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांची भेट घेऊन महामंडळाच्या मागण्यांबद्दल चर्चा केली व महामंडळाच्या कलाकार, तंत्रज्ञ व कामगार यांना येणाऱ्या अडी-अडचणी मा.अजितदादा पवार यांच्या कानावर घातल्या. त्यांनी त्या समजून घेतल्या व सकारात्मक प्रतिसाद देत त्या सोडविण्याचे मान्य केले. लवकरच मा.उपमुख्यमंत्री / अर्थमंत्री हे घेण्यात आलेले निर्णय जाहीर करतील.
याप्रसंगी महामंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार श्री.रामदास फुटाणे तसेच अभिनेत्री किशोरी शहाणे या उपस्थित होत्या.