३१/३/२०२० पर्यंत अ.भा.म.चि. महामंडळाची सर्व आँफीसेस बंद राहतील. ज्यांना पैशांच्या स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी आँनलाइन मदत जमा करावी

0
48

*सर्वांना नम्र निवेदन*
कोरोना चा वाढता प्रसार पाहाता सर्वांनी घरातच राहणे क्रमप्राप्त आहे. यामुळे बँकस्टेज आर्टिस्ट साठी सुरु केलेले कलेक्शन सेंटर्स काही कालावधी साठी स्थगित करीत आहोत. परिस्थिती हातात येताच कलेक्शन सेंटर्स पुन्हा सुरु करण्यात येतील.
३१/३/२०२० पर्यंत अ.भा.म.चि. महामंडळाची सर्व आँफीसेस बंद राहतील.
ज्यांना पैशांच्या स्वरूपात मदत करायची आहे त्यांनी आँनलाइन मदत जमा करावी.
*अखिल भारतीय मराठी चित्रपट* *महामंडळ* .
सारस्वत को आँप.बँक लि.
जुहू, मुंबई शाखा,
अकौंट क्र. 012100101021671
IFSC- SRCB0000012
SWIFT Code- SRCBINBB