कलेला कुठलाही लॉक डाऊन नसतो . या लॉक डाउन च्या काळात हलते चित्र फिल्म कंपनी आणि वी प्रमोटर्स प्रस्तुत टॅलेंट शोकेस ( मोनोलॉग ) ही राज्यस्तरीय कॉम्पिटीशन सुरू करण्यात आली आहे

0
62

कलेला कुठलाही लॉक डाऊन नसतो . या लॉक डाउन च्या काळात हलते चित्र फिल्म कंपनी आणि वी प्रमोटर्स प्रस्तुत टॅलेंट शोकेस ( मोनोलॉग ) ही राज्यस्तरीय कॉम्पिटीशन सुरू करण्यात आली आहे

४ ऑगस्ट पर्यंत तुम्ही व्हिडिओज पाठवू शकतात ,या स्पर्धेसाठी अनेक बक्षिसे ,surprise गिफ्ट्स विजेत्यांना मिळणार आहेत सर्वांनी या स्पर्धेत भाग घेऊन अधिकाधिक बक्षिसे जिंकवीत. अधिक माहिती साठी स्क्रीनवर दिलेल्या नंबर्स शी संपर्क करा ऑल द बेस्ट ..