१९ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०२१ च्या मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे

0
30

१९ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल -२०२१ च्या मराठी चित्रपट स्पर्ध्येच्या प्रवेशिका स्विकारण्यास सुरवात झाली आहे. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत सेन्सॉर संमत झालेल्या चित्रपटांना सहभागी होता येईल. प्रवेश अर्ज 2 DVDs किंवा Vimeo लिंक password सहित पाठवण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२० आहे. ज्यांचे चित्रपट डिसेंम्बर २०२०पर्यंत सेन्सॉर होतील. त्यानी Link किंवा 2 DVDs व् फॉर्म आधी पाठवून सेंसॉर सर्टिफिकेट ३१ डिसेंम्बर २०२० , संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जमा करावे.

“पिफ ऑफिस” पुणे येथे त्वरित जमा करावे.
अधिक माहितीसाठी
संपर्क :-श्री.विशाल शिंदे- 9011133111
Email- Piff@piffindia.com

***************
मेघराज राजेभोसले-अध्यक्ष तसेच पदाधिकारी व सर्व संचालक मंडळ,
अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ