अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी लेखक – दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी यांच्या पुण्यात सुरु असलेल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

0
82

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी लेखक – दिग्दर्शक कौस्तुभ किशोर कुलकर्णी यांच्या पुण्यात सुरु असलेल्या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला भेट देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी चित्रपट महामंडळाचे लवाद समिती सदस्य अण्णा गुंजाळ व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.