आज जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनाच्या १०१ वा दिवस

0
29

*आज जयप्रभा स्टुडिओ बचाव आंदोलनाच्या १०१ वा दिवस अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व जयप्रभा स्टुडिओ बचाव कलाप्रेमी यांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.*